| स्पर्धक पात्रता |
ही प्रतियोगिता कोळीवाड्यातील कोळी, आगरी समाज व इतरांसाठी खुली. स्पर्धांकांसाठी कोणतीही वय मर्यादा नाही. |
| प्रतियोगिता प्रकार |
गायन • नृत्य • वादन • अभिनय • इतर कला |
सहभाग
|
सोलो, कपल व ग्रुप परफॉर्मन्स (प्रत्येक ग्रुप मध्ये जस्ताची जास्त ८ स्पर्धकांना अनुमती) |
| शुल्क |
ह्या प्रतियोगितेसाठी प्रत्येक स्पर्धाकासाठी नोंदणी शुल्क रुपये 249 आकारले जातील. (नोंदणीची रक्कम आमच्या बँक खात्यात जमा झआल्यावरच तुमचा सहभाग निश्चित करता येईल.) |
| साहित्य नियोजन |
स्पर्धकाला लागणारे सर्व साहित्याचे नियोजन स्पर्धकांनी स्वतः करायचे आहे. |
| वेळ मर्यादा |
सोलो, कपल परफॉर्मन्स साठी ३ मिनिटे व ग्रुप साठी ५ मिनिटे असेल |
| साधारिकरण नियम |
आपला म्युझिक ट्रॅक पेन ड्राईव्ह मध्ये सोबत आणावा.
अपमानास्पद, अश्लील व कोणाच्या जातीय भावना दुखावण्याचे असे कोणतेही साहित्य सोबत आणण्यास सक्त मनाई आहे.
कोळी संस्कृतीचे प्रतिनिधित्व केल्यास अतिरिक्त गुण दिले जातील.
|
आयोजक अधिकार
|
महेश नेने प्रोडक्शनला कार्यक्रमात कोणतेही पूर्व सूचने शिवाय बदल करण्यास सर्व अधिकार असतील. |